Connect with us

information

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का ? । Is Alum Safe to Use on the Face?

Published

on

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का: तुरटी ही एक नैसर्गिक वनस्पती आहे. नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. तुरटी ही अनेक प्रकारच्या त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी देखील वापरले जाते.

तुरटीमध्ये जीवाणुरोधक तसेच दाहक विरोधी गुणधर्म देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आज आपण तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो आज आपण कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का Is Alum Safe to use on the Face? in Marathi Information

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का

मित्रांनो, तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का हा प्रश्न अनेकांना पडत असतो. तुरटीचा अतिवापर केल्यास त्वचेला आपल्या हानी देखील पोहोचू शकते.

परंतु तुरटीचा जर योग्य पद्धतीने वापर केल्यास ती सुरक्षित आणि फायदेशीर देखील ठरू शकते चला तर मग जाणून घेऊ या तुरटीचा वापर सुरक्षित आहे का.

तुरटी चेहऱ्यावर वापरण्याची सुरक्षित पद्धत काय आहे

1) मित्रांनो आपण तुरटीची पावडर किंवा द्रव स्वरूपात तुरटीला वापरू शकता.

2) तुरटीचा वापर करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ आणि कोरडा नेहमी करावा.

3) तुरटीची पावडर थोडेसे पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करा.

4) तयार केलेली पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटं तसेच राहू द्या.

5) पंधरा ते वीस मिनिटानंतर चेहरा हा कोमट पाण्याने धुवा.

तुरटी चेहऱ्यावर वापरताना घ्यायची खबरदारी

1) मित्रांनो, आपण तुरटीचा अति वापर करू नये.

2) मित्रांनो, आपण जर तुरटीचा वापर केला तर त्वचेवर कोरडेपणा जाणवत असल्यास आपण मॉइश्चरायझर लावावे.

3) जर मित्रांनो तुम्हाला तुरटीचा वापर केल्यानंतर त्वचेवर कोणतीही ऍलर्जीची लक्षणे जाणवत असतील तर तुरटीचा वापर हा त्वरित थांबवा आणि आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुरटी चेहऱ्यावर वापरण्याचे फायदे कोणते आहेत

1) तुरटी ही मुरूम पुरळ आणि पिंपल्स दूर करत असते.

तुरटी चेहऱ्यावर वापरणे सुरक्षित आहे का

2) तुरटी ही त्वचेला स्वच्छ आणि निरोगी ठेवत असते.

3) तुरटी त्वचेवरील असणारे डाग आणि सुरकुत्या देखील कमी करत असते.

4) तुरटी ही त्वचेला देखील चमकदार बनवत असते.

5) तुरटी त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, तुरटी चेहऱ्यावर वापरण्याचा आणखी एक सुरक्षित मार्ग म्हणजे तो तुरटीचा फेसपॅक, फेस वॉश तसेच टोनर वापरणे या उत्पादनांमध्ये तुरटीचे प्रमाण कमी असते. तसेच त्वचेला कोरडे किंवा संवेदनशील बनवण्याची शक्यता देखील कमी असते.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending