Connect with us

information

किडनी खराब होण्याची लक्षणे | Symptoms of Kidney Failure in Marathi

Published

on

किडनी खराब होण्याचे लक्षणे

किडनी खराब होण्याची लक्षणे: मित्रांनो, किडनी आपल्या शरीरामधील असणारे रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करत असते. रक्तामध्ये असलेले विविध विषारी घटक देखील किडनी मधून फिल्टर होऊन लघवीवाटे बाहेर पडत असतात.

आणि शरीरातील पाणी, सोडियम कॅल्शियम आणि पोटॅशियम यांची मात्रा नियंत्रित ठेवत असते. परंतु मित्रांनो काही कारणाने किडनी जेव्हा खराब होत असते तेव्हा किडनीचे कार्यक्षमता कमी होत असते.

त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते यामुळे किडनी फेल्युअर किंवा किडनी कमी होणे तसेच अशा प्रकारे काही घटक घडू शकतात.

आज आपण किडनी खराब होण्याची लक्षणे काय काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

किडनी खराब होण्याची लक्षणे कोणकोणती आहेत Kidney Kharab Honyachi Lakshane in Marathi

1) भूक कमी लागणे

मित्रांनो, शरीरामध्ये विषारी पदार्थ तसेच कचरा जमा झाल्यामुळे तुमची भूक कमी होऊ शकते. त्यामुळे आपले वजन देखील कमी होऊ शकते.

भूक कमी झाल्यामुळे आणखी एक कारण म्हणजे सकाळी लवकर मळमळ आणि उलट्या होणे यामुळे माणसाला सतत पोट भरलेले असे वाटते.

आणि काही देखील खावेसे वाटत नाही हे मूत्रपिंड निकामी होण्याचे खूपच धोकादायक असे लक्ष नाही ज्याकडे कोणीही लक्षण लक्ष देत नाही हेदेखील किडनी खराब होण्याचे खूपच मोठे लक्षण आहे.

किडनी खराब होण्याची लक्षणे

2) पायांमध्ये येणारी सूज

मित्रांनो, मूत्रपिंड हे शरीरामधील असणारी कचरा आणि अतिरिक्त सोडियम फिल्डर करण्यास नेहमी मदत करत असतात.

जेव्हा मूत्रपिंड योग्यरीत्या काम करते करणे थांबवते तेव्हा सोडियम शरीरामध्ये जमा होत असते ज्यामुळे पोटरी आणि गुडघ्याला सूज येत असते.

अशा स्थितीला हेडेमा म्हणत असतात. डोळ्यांनी चेहऱ्यावर सूज दिसून येत असली तरी त्याची लक्षणे हात पाय आणि गोठ्यावर सर्वाधिक अधिक जाणवत असतात.

3) त्वचेमध्ये येणारा कोरडेपणा

मित्रांनो, त्वचेमध्ये येणार कोरडेपणा आणि khaj एक देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे.

जेव्हा मूत्रपिंड शरीरामधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास सक्षम असते तेव्हा असे होत असते.

मग हे विषारी पदार्थ रक्तमध्ये जमा होऊ लागतात त्यामुळे त्वचेला देखील खाज सुटत असते.

तसेच कोरडेपणा येत असतो आणि दुर्गंधी देखील येत असतो.

किडनी खराब होण्याची लक्षणे

4) थकवा

मित्रांनो, आपल्याला सतत अस्वस्थ आणि थकल्यासारखे वाटत असेल तर मूत्रपिंडाच्या समस्येची सुरुवातीची ही लक्षण आहेत किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे व्यक्तीच्या पूर्वी अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटत असते.

चालताना देखील थोडा त्रास जाणवत असतो तसेच मूत्रपिंडामध्ये विषारी पदार्थ झाल्यामुळे हे होत असते.

5) जास्त लघवी लागणे

मित्रांनो, एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसा मधून सहा ते दहा वेळा लघवी करत असते.

तसेच मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण देखील आहे मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत व्यक्तीला खूप वेळा लघवीला करण्याची इच्छा जाणवत असते हीच ती किडनीला नुकसान देखील पोहोचवत असते.

काही लोकांचे लघवीतून देखील रक्त बाहेर पडत असते खराब झालेले किडनीमुळे लघवीमध्ये रक्तपेशी खराब झाल्याने असे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

6) वजन कमी होणे

मित्रांनो, जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा शरीरामधील असणारे टॉक्सिन चे प्रमाण खूपच वाढू लागते. त्यामुळे वजनामध्ये देखील फरक पडत असतो त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागत असते.

भूक कमी लागणे बरोबर सकाळी उलट्या होण्यासारखी तक्रार देखील असू शकतात.

तुमचे पोट सतत भरलेले देखील जाणवत असते पण काहीही खावेसे वाटत नाही यावेळी त्याकडे अजिबात दुर्लक्ष आपण करता कामा नये.

किडनी खराब होण्याची लक्षणे

7) अंगावर सूज येणे

मित्रांनो, मूत्रपिंड निकमी होण्याचे आणखी एक गंभीर लक्ष आहे.

शरीरामध्ये येणारे अतिरिक्त सोडियम काढून टाकण्याचे काम करत असते. परंतु जेव्हा ते काम बिघडते तेव्हा सोडियम शरीरामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जमा होऊ लागते.

त्यामुळे पायावर सूज दिसून येते याशिवाय डोळ्यांनी चेहरा देखील सुजत असतो.

8) रात्री सतत लघवी होणे

मित्रांनो, मूत्रपिंडामध्ये व्यक्ती येण्याची आणखी एक संकेत आहे हे ओळखणे फारच महत्त्वाचे आहे.

रात्री पुन्हा लघवी येत असेल तर सावध आपण राहिले पाहिजे साधारणपणे मधुमेह असेल तेव्हा अशा प्रकारे लघवी येत असते.

नाहीतर किडनीच्या समस्येमुळे हा त्रास होत असतो अशा स्थितीमध्ये किडनी फंक्शन टेस्ट करून घ्यावी.

जर तुम्हाला सुद्धा यापैकी काही लक्षण दिसली तर वेळीच आपण सावध राहिले पाहिजे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली किडनी खराब होण्याची लक्षणे याबद्दलची माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला किडनी खराब होण्याची लक्षणे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण मला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास का नाही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending