Connect with us

health tips

किडनी फेल होण्याची लक्षणे | Kidney Fail Honyachi Lakshane in Marathi

Published

on

किडनी फेल होण्याची लक्षणे

किडनी फेल होण्याची लक्षणे: मित्रांनो किडनी हे आपल्या शरीरामधील असणारे अत्यंत महत्त्वाचे असे असणारे अवयव आहे ते रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव पदार्थ काढून टाकत असतात.

रक्तातील Blood electrolytes संतुलन किडनी राखत असते आणि नेहमी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत देखील करत असते.

आज आपण किडनी फेल होण्याची लक्षणे काय आहेत याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया किडनी फेल होण्याची लक्षणे कोण कोणते आहेत या बद्दल सर्व माहिती.

किडनी फेल होण्याची लक्षणे कोण कोणते आहेत Kidney Fail Honyachi Symptoms in Marathi

1) थकवा जाणवणे

मित्रांनो, दैनंदिन कामे करण्यासाठी पुरुषांना मिळणे हे देखील किडनी फेल होण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे तसेच मित्रांनो आपल्याला जर सतत थकवा जाणवत असेल तर हे देखील किडनी फेल होण्याच्या सर्वात महत्त्वाची कारण आहे.

2) अचानक लघवीमध्ये बदल

मित्रांनो, लघवीचे प्रमाण हे कमी होत असेल तसेच लघवी मध्ये रक्त किंवा फेस येत असेल तर रात्री वारंवार आपल्याला लघवीला जावे लागत असेल तर हे देखील किडनी फेल होण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

3) भूक न लागणे

मित्रांनो, आपले जर वजन कमी होत असेल तर असेल तसेच आपल्याला मळमळ आणि उलट्या होत असतील तर हे देखील किडनी फेल होण्याचे मोठे लक्षण आहे. आपण लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे खूपच गरजेचे आहे.

4) मानसिक त्रास

आपल्याला जर सतत झोपेच्या अडचण येत असेल तर ते देखील किडनी फेल होण्याची सर्वात मोठे लक्षण आहे.

किडनी फेल होण्याची लक्षणे

किडनी फेल होण्याचे कारणे कोणती आहेत

  • हाय ब्लड प्रेशर
  • मूत्रपिंडातील खडे
  • अतिनील औषध उपचार
  • धूम्रपान
  • मद्यपान
  • मधुमेह

किडनी फेल होण्यापासून आपण कसे वाचू शकतो

1) मधुमेह हाय ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवला पाहिजे.

2) नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

3) पोष्टिक आहार घेतला पाहिजे.

4) पुरेसे पाणी पिले पाहिजे.

5) नियमितपणे आरोग्य तपासणी केली पाहिजे.

टीप

या पोस्टमध्ये दिलेली माहिती केवळ माहितीसाठी आहे दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending