Connect with us

health tips

यकृत खराब होण्याची लक्षणे | Liver Damage Honyachi Lakshane

Published

on

यकृत खराब होण्याची लक्षणे

यकृत खराब होण्याची लक्षणे : मित्रांनो, यकृत हे आपल्या शरीरातील असणारे एक महत्त्वाचे अवयव आहे जे अनेक महत्त्वपूर्ण कार्य करत असते.

यकृत खराब झाल्यास अनेक लक्षणे दिसू शकतात आज आपण यकृत खराब होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

यकृत खराब होण्याची लक्षणे कोणकोणती आहेत Liver Damage Honyachi Lakshane in Marathi

1) रक्ताच्या उलट्या

मित्रांनो, रक्ताच्या जर उलट्या होत असतील तर यकृत खराब होण्याचे हे एक सर्वात मोठे लक्षण आहे.

2) मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे

मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणामध्ये होत असेल यकृत खराब होण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे.

3) पाय गुडघ्यामध्ये सूज येणे

आपल्या जर पाय आणि गुडघ्यामध्ये सूज येत असेल तर हे देखील यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.

4) थकवा जाणणे

मित्रांनो, आपल्याला जर सतत मोठ्या प्रमाणामध्ये थकवा जाणवत असेल यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.

5) भूक न लागणे

आपल्याला जर भूकही कमी प्रमाणामध्ये लागत असेल तसेच भुक सतत लागत नसेल तर हे देखील यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.

6) जोरामध्ये ताप येणे

जर आपल्याला सतत ताप येत असेल ताप येत असेल तर हे देखील यकृत खराब होण्याचे लक्षण आहे.

यकृत खराब होण्याची लक्षणे

यकृताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हे करावे

1) नेहमी मद्यपान टाळला पाहिजे.

2) आपण नेहमी चांगला आहार घेतला पाहिजे.

3) धूम्रपान टाळले पाहिजे.

निष्कर्ष

आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका. यकृत खराब होण्याची लक्षणे याबद्दल दिलेले माहिती आपणास नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending