Connect with us

health tips

पोटात जंत होण्याची लक्षणे । Stomach Madhe Jant Honyachi Lakshane

Published

on

पोटात जंत होण्याची लक्षणे

पोटात जंत होण्याची लक्षणे: मित्रांनो जंत हे आतड्यामध्ये राहून त्यांची संख्या नेहमी वाढत असतात आपल्या शरीरामधील असणारी महत्त्वाची पोषक द्रव्य तसेच खनिज तत्वे विटामिन शोषून घेत असतात.

चला तर मित्रांनो खूप काही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पोटात जंत होण्याची लक्षणे कोणती आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

पोटामध्ये जंत होण्याची लक्षणे कोण कोणती आहेत Stomach Madhe Worms Honyachi Lakshane

जंत जर पोटामध्ये असतील तर खालील प्रमाणे लक्षणे दिसून येतात

1) पोटात दुखणे

जर आपल्या पोटामध्ये जंत झाले असतील तर आपले पोट देखील दुखू लागते हे देखील महत्त्वाचे कारण आहे पोटामध्ये जंत होण्याचे तसेच पोटामध्ये वेदना सूज ही जंताची सर्वात सामान्य लक्षणे आहेत.

2) अतिसार

जर मित्रांनो आपल्याला जर सतत अतिसार होत असेल तर हे देखील पोटामध्ये जंत झालेली ची लक्षणे आहेत.

3) उलट्या होणे

मित्रांनो, आपल्या जर सतत उलट्या होत असतील तर हे देखील जंत होण्याची लक्षणे आहेत.

पोटात जंत होण्याची लक्षणे

4) भूक न लागणे

मित्रांनो, आपल्याला भूकही कमी लागत असेल तसेच आपले वजन देखील कमी झालेले असेल तर हे देखील पोटामध्ये जंत होण्याचे प्रमुख लक्षण आहे.

5) सतत थकवा जाणवणे

मित्रांनो, आपल्या जर पोटामध्ये जंत झाले असतील तर आपल्याला सतत थकवा जाणवत असतो तसेच आपले शरीर कमकवत आहे असे आपल्याला जाणवत असते.

6) झोप न लागणे

जर मित्रांनो आपल्याला जर झोपायला त्रास होत असेल तसेच झोप लागत नसेल तर हे देखील पोटामध्ये जंत होण्याचे प्रमुख लक्षण आहे.

पोटात जंत होण्याची लक्षणे

पोटामध्ये जंत झाल्यावर लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे

  • चिडचिडपणा जाणवणे
  • झोपायला सतत त्रास होणे
  • नाक सतत वाहने
  • खोकला येणे
  • वजन कमी होणे
  • सतत रडणे

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

आपल्यासाठी महत्त्वाचे

जर मित्रांनो तुम्हाला पोटामध्ये जंत होण्याची लक्षणे दिसली तर आपण डॉक्टरांना भेटणे खूपच महत्त्वाचे आहे. तसेच लवकरात लवकर निदान करणे हे देखील खूपच महत्त्वाचे आहे तसेच मित्रांनो aapan डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार करावा.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending