Connect with us

information

शुगर कमी होण्याची लक्षणे | Sugar Kami Honyachi Lakshane in Marathi

Published

on

शुगर कमी होण्याची लक्षणे

शुगर कमी होण्याची लक्षणे: मित्रांनो रक्तातील साखरेचे प्रमाण हे ब्लड शुगर म्हणून देखील ओळखले जाते जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर हृदयविकार किडनीच्या समस्या असे अनेक गंभीर आजार देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात.

मित्रांनो आज आपण रक्तातील साखर कमी होण्याची कारणे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ब्लड शुगर कमी होण्याची कारणे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया ब्लड शुगर कमी होण्याची कारणे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

ब्लड शुगर कमी होण्याची लक्षणे कोणकोणते आहेत Symptoms of Low Blood Sugar in Marathi (Hypoglycemia Symptoms in Marathi)

1) जास्त प्रमाणामध्ये भूक लागणे

मित्रांनो, आपले पोटभर जेवण झाल्यानंतर देखील आपल्याला पोट रिकामी आहे असे वाटत असेल किंवा कडकडून भूक लागत असेल तर हे आपल्या शरीराला आणखी ग्लुकोजची आवश्यकता आहे याचे लक्षण आहे हे देखील ब्लड शुगर कमी होण्याची लक्षणे आहेत.

2) झोप न लागणे

मित्रांनो, आपल्या रक्तातील ब्लड शुगरचे प्रमाण जर कमी झाले असेल तर झोप न लागणे हा देखील खूपच मोठे लक्षण आहे. तसेच रात्री घाम येत असेल तसे स्वप्न पडत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे रक्तातील साखर कमी झाल्याचे लक्षण आहे.

शुगर कमी होण्याची लक्षणे

3) आपला मूड बदलणे

मित्रांनो, आपला जर अचानक मूड बदलत असेल तर हे देखील आपल्या रक्तातील साखर कमी झाल्याचे लक्षण आहे आपल्या वर्तमान काळामध्ये अचानक काहीतरी बदल झाला असेल असे आपल्याला तर हे देखील ग्लुकोज कमी होण्याची लक्षण आहे.

4) चक्कर येणे

मित्रांनो, आपल्याला जर सतत चक्कर येत असेल विनाकारण तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे हे देखील लक्षण आहे.

5) हृदयाचे ठोके जलद होणे

मित्रांनो, आपल्या जर हृदयाचे ठोके वाढलेले असतील तर हे देखील आपले ब्लड शुगर कमी होण्याचे खूपच मोठे लक्षण आहे हे देखील आपण जाणून घेतले पाहिजे.

शुगर कमी होण्याची लक्षणे

6) अशक्तपणा

मित्रांनो, आपल्या जर शरीरामध्ये सतत आपल्याला अशक्तपणा जाणवत असेल तर हे देखील आपल्या शरीरामधील असणारे ब्लड शुगर कमी होण्याचे खूपच मोठे असे असणारे लक्षण आहे.

7) सारख्या मुंग्या अंगाला येणे

मित्रांनो, आपल्या जर हातपाय आणि ओठांवर सतत मुंग्या येत असतील किंवा आपल्याला जर भूक लागत असेल तर हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण झालेले आहे असे लक्ष नाही तसेच रक्तातील साखर कमी झाल्यामुळे आपल्याला चिडचिड देखील होऊ शकते.

8) बेशुद्ध होणे

मित्रांनो, आपल्या जर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत असेल तर त्यामुळे देखील आपण बेशुद्ध होऊ शकतात अचानक रक्तातील साखर कमी होण्यामुळे वारंवार रक्तातील साखर कमी होण्यामुळे हे बेशुद्ध होऊ शकते.

या स्थिती खूप गंभीर आहेत. आणि यावर त्वरित उपचार करणे देखील गरजेचे असते नाहीतर व्यक्ती अचानकपणे कोमा मध्ये देखील जाऊ शकतो.

9) बोलताना त्रास होणे

शुगर कमी होण्याची लक्षणे

मित्रांनो, रक्तातील साखर कमी झाल्यामुळे बोलण्यासाठी त्रास होत असतो अशाप्रकारे मित्रांनो जेव्हा रक्तातील साखर कमी होत असते.

तेव्हा शरीरामध्ये अनेक लक्षणे दिसू शकतात यादरम्यान लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तातील साखर जर कमी होत असेल तर तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली ब्लड शुगर कमी होण्याची लक्षणे याबद्दलची माहिती ही नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच ब्लड शुगर कमी होण्याची लक्षणे याबद्दल आपल्याला आणखी माहिती हवी असेल त्याचबरोबर ब्लड शुगर बद्दल आणखी काही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

त्याचप्रमाणे मित्रांनो ब्लड शुगर कमी होण्याची लक्षणे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending