Connect with us

information

शुगर वाढल्यावर काय होते । Sugar Vadhlyavar Kay Hote in Marathi

Published

on

शुगर वाढल्यावर काय होते

शुगर वाढल्यावर काय होते: मित्रांनो आज कालच्या काळामध्ये अनेक कारणाने डायबिटीसच्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागलेली आहे. डायबिटीस ha aajar जरी साधारण वाटत असला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्या व त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

आज आपण शुगर वाढल्यावर काय होते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत काय होते याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

शुगर वाढल्यावर काय होते What Happens When Sugar Level Increases in Marathi

1) दृष्टी कमी होणे

जर मित्रांनो तुमची दृष्टी कमी होऊ लागली तसेच आपल्याला अंधुक दिसायला लागले तर हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मित्रांनो शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यावर वाईट परिणाम होत असतो.

त्यामुळे अनेक वेळा दुरच्या गोष्टी स्पष्टपणे दिसत नाही यासाठी तुम्हाला चष्मा देखील लावावा लागतो तेव्हा वेळीच आपण डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे.

शुगर वाढल्यावर काय होते

2) हात पायांना मुंग्या येणे

जर मित्रांनो रक्तातील साखर वाढली तर रुग्णांच्या हात पायांना मुंग्या येत असतात तसेच हातपाय दुखणे अशी लक्षणे देखील जाणवत असतात.

डायबिटीस वाढल्यावर व्यक्तीच्या शरीरातील नसा कमकुवत होऊ लागते त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागावर रक्त देखील पोहोचत नाही हे देखील शुगर वाढण्याचे लक्षण aahe.

3) किडनीवर परिणाम

मित्रांनो, डायबिटीस वाढल्यावर त्याचा परिणाम तुमचे किडनीवर होऊ शकतो जर रक्तातील साखरेचे प्रमाण हे जास्त असेल तर किडनी नीट कार्य करत नाही आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला लागू शकते.

शुगर वाढल्यावर काय होते

4) हिरड्यांमधून रक्त येणे

मित्रांनो, हिरड्यांमधून रक्त येणे हे देखील मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षण पैकी एक आहे. जर तुमच्या हिरड्यांमधून सतत रक्त येत असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर किंवा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्याच्या व्यक्तीच्या हिरड्यांमधून रक्त येते तेव्हा तोंडाची दुर्गंधी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत असते.

5) जखमा बरे होण्याला वेळ लागणे

शरीरामधील असणारी शुगर वाढल्यास शरीराला झालेली जखम लवकर बरी होत नाही हे देखील डायबिटीसचे खूपच मोठे लक्षण आहे तेव्हा यावर उपचारासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर भेट देणे खूपच गरजेचे असते.

निष्कर्ष

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती शुगर वाढल्यावर काय होते याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो शुगर वाढल्यावर काय होते याबद्दल दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच शुगर वाढल्यावर काय होते याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending