Connect with us

health tips

उचकी लागण्याची 8 नवीन कारणे आणि घरगुती उपाय

Published

on

उचकी लागण्याची कारणे

आज आपण उचकी लागण्याची कारणे काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला काही कारणामुळे उचकी सतत लागत असते.

याबद्दलची अनेक कारणे असू शकतात याबद्दल देखील आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे कोणकोणते आहेत याबद्दलची सर्व माहिती.

उचकी लागण्याची कारणे मराठीमध्ये सर्व माहिती

मित्रांनो, उचकी ही डाया फ्रॉम आणि श्वसन स्नायूंच्या असणाऱ्या अनिश्चित आकुंचनामुळे होत असते डायाफ्राम हा पोट आणि छाती यांना वेगळाच करणारा स्नायू आहे.

आज आपण उचकी लागण्याची कारणे कोणकोणत्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

1) जास्त प्रमाणामध्ये खाणे

मित्रांनो, जलद खाल्ल्यामुळे आपले पोट फुगत असते आणि पोटावर दाब निर्माण होत असतो त्यामुळे देखील उचकी लागू शकते.

2) मसालेदार पदार्थ

मित्रांनो, हे पदार्थ पोट आणि घशाच्या त्वचेला त्रास देऊ शकतात त्यामुळे देखील आपल्याला उचकी येऊ शकते.

3) गरम किंवा गार पेय

आपल्या शरीरामधील तापमान मध्ये बदल झाल्यामुळे देखील उचकी होऊ शकते.

4) अल्कोहोल

अल्कोहोल हा इतर शासन स्नायूवर देखील परिणाम करू शकतो आणि उचकी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये लागू शकते.

5) आपल्याला होणारा तणाव

आपल्या शरीरातील स्नायन्ना ताण देऊ शकतो आणि यामुळे देखील आपल्याला उचकी लागू शकते.

6) जास्त प्रमाणामध्ये आनंद

आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झाला तरी देखील उचकी लागू शकते.

7) हवामानामध्ये होणारा बदल

आपण जर हवामानामध्ये तसेच आपण इतर ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला तर शरीराचे तापमान देखील बदलू शकते यामुळे देखील आपल्याला उचकी लागू शकते.

8) काही औषधे उपचार

मित्रांनो, आपण जर काही औषध उपचार घेत असाल तरी देखील आपल्या स्नायूवर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे देखील आपल्याला उचकी लागू शकते.

उचकी लागण्याची काही इतर कारणे

उचकी लागण्याची कारणे
  • धूम्रपान
  • गर्भधारणा
  • हायटस हर्निया
  • अन्न विष बाधा
  • मज्जासंस्थेचे विकार

उचकी थांबवण्याचे घरगुती उपाय काय आहेत

  • थंड पाण्याने चेहरा धुणे
  • थोडावेळ श्वास रोखून ठेवणे
  • पाणी गडगट पिणे
  • मध खाणे
  • लिंबाचा रस पिणे

जर मित्रांनो उचकी ही 48 तासांपेक्षा जास्त काळ टिकली तर आपण नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती उचकी लागण्याची कारणे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो उचकी लागण्याची कारणे तसेच घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती ही आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही .

त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.

या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending