health tips
फंगल इन्फेक्शनवरील घरगुती उपाय, घरी करा हे सोपे उपाय
फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय मराठी : मित्रांनो, फंगल इन्फेक्शन आहेत असं संसर्ग आहे जो जगभरामध्ये नेहमी आढळून येत असतो.
जेव्हा एखादी बाह्य बुरशी शरीरातील एका विशिष्ट भागावर जमा होते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्याशी लढण्यात असमर्थ ठरत असते तेव्हा ही समस्या उद्भवत असते.
चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया फंगल इन्फेक्शन वरती घरगुती उपाय कोणकोणते आहेत त्याबद्दल सर्व माहिती.
अनुक्रमणिका
फंगल इन्फेक्शन घरगुती उपाय मराठी मध्ये सर्व माहिती Fungal Infection Gharguti Upay
फंगल इन्फेक्शन चे प्रकार
1) त्वचेचे फंगल इन्फेक्शन
मित्रांनो, हे सर्वात सामान्य प्रकारच्या असणारे फंगल इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये जास्त उद्भवत असते तसेच नखाचे इन्फेक्शन देखील फंगल इन्फेक्शन म्हणून ओळखले जाते. यामुळे इंटरनल फंगल इन्फेक्शन देखील होत असते.
2) अंतर्गत असणारे फंगल इन्फेक्शन
मित्रांनो हे इन्फेक्शन हे फंगल इन्फेक्शन शरीरातील असणाऱ्या अंतर्गत भागांमध्ये होत असते. यामध्ये खूपच नाक आणि सायनस यामध्ये हे फंगल इन्फेक्शन होत असते.
3) अवसरवादी फंगल इन्फेक्शन
मित्रांनो हे फंगल इन्फेक्शन कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत असते.
ज्यामध्ये मधुमेह असलेल्या लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच काही लोकांना कर्करोग चे उपचार घेत असतील त्यांना देखील हे फंगल इन्फेक्शन खूपच आढळून येत असते.
फंगल इन्फेक्शन ची लक्षणे कोणती आहेत
- त्वचा लालसर होत असते खाज सुटत असते आणि त्वचेवर सूज येत असते.
- त्वचेवर पुरळ येत असतात तसेच फोड देखील येत असतात.
- नखांचा रंग बदलत असतो लगेच जाड होत असतात तसेच तुटत देखील असतात.
- खोकला येत असतो ताप येत असतो आणि छातीत दुखत देखील असते.
फंगल इन्फेक्शन चे उपचार कोणते आहेत
1) औषधे
फंगल इन्फेक्शन वर उपचार करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये क्रीम, लोशन, मलम आणि गोळ्यांचा देखील सामायिक होत असतो.
2) घरगुती उपचार
मित्रांनो काही घरगुती उपचार आहेत मंगल इन्फेक्शन चे लक्षणे कमी करण्यास नेहमी मदत करू शकतात. जसे की दही हळद आणि कोरफड मित्रांनो आपण फंगल इन्फेक्शन चे घरगुती उपाय जाणूनच घेणार आहोत.
फंगल इन्फेक्शन वर घरगुती उपाय कोणते आहेत
1) हळद
मित्रांनो हळदीमध्ये असलेले द्रव हे फंगस विरोधी आणि जळजळ विरोधी गुणधर्म असलेले आहे. हळदीची पेस्ट बनवून प्रभावी भागावर लावल्याने तसेच पंधरा मिनिटानंतर धुवून टाकले नाही फंगल इन्फेक्शन कमी होण्यास खूपच मदत होत असते.
2) दही
दह्यामध्ये असलेले फंगस वाढीला प्रतिबंध गुणधर्म हे खूपच चांगले आहेत. थोडेसे थोडेसे दही थंडगार करून प्रभावी असलेल्या भागावर लावले तर खूपच चांगल्या प्रकारे आराम भेटत असतो.
3) कोरफड
कोरफडी मध्ये असलेले अँटी फंगल गुणधर्म आहे. fungal grwoth la प्रतिबंध करत असतात कोरफडीची पाणी वाटून त्याचा रस प्रभावी भागावर लावल्याने आपल्याला आराम चांगल्या प्रकारे मिळत असतो.
4) नारळाचे तेल
नारळाच्या तेलामध्ये असलेले गुणधर्म हे फंगच्या वाढीला प्रतिबंध करत असतात नारळाचे तेल प्रभावित भागावर लावल्याने थोड्या वेळासाठी मसाज केल्याने चांगल्या प्रकारे आराम भेटत असतो.
फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी टिप्स
1) सर्वप्रथम स्वच्छता राखणे
आपले हात पाय नेहमी नियमितपणे साबण पाण्याने धुवा.
2) ओलसर त्वचा कोरडी ठेवणे
आपली त्वचा घामाने ओलसर झाल्यास त्वरित पुसून घ्यावी.
3) दमट आणि गरम असणाऱ्या हवामानामध्ये जास्त वेळ जाणे टाळणे
दमट आणि गरम हवामानामध्ये फंगस वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते यामुळे हवामान मध्ये जाण्याचे टाळावे.
4) सार्वजनिक ठिकाणी नेहमी चप्पल वापरणे
सार्वजनिक ठिकाणी नेहमी चप्पल वापरावी.
5) आपली रोगप्रतिकारक शक्ती नेहमी मजबूत ठेवणे
पौष्टिक आहार घ्यावा आणि नियमितपणे व्यायाम करावा.
टिप
- मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले घरगुती उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
- जर आपल्याला मधुमेह एडस कर्करोग असेल तर आपण हे घरगुती उपाय वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
- जर आपल्याला जर या घरगुती उपायांमुळे एलर्जीची प्रतिक्रिया दिसत असेल तर त्वरित उपाय वापरणे बंद करावे.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. मित्रांनो आपल्याला फंगल इन्फेक्शन यावरती घरगुती उपाय मराठी याबद्दल दिले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.
-
information2 years ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips2 years ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
health tips3 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips2 years ago
डोळ्यावर मांस येणे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी
-
health tips2 years ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
health tips2 years ago
तोंड येणे घरगुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर Tond Yene Gharguti Upay in Marathi
-
health tips3 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत