Connect with us

information

बाजरी खाण्याचे फायदे | Bajari Khanyache Fayde in Marathi

Published

on

बाजरी खाण्याचे फायदे

बाजरी खाण्याचे फायदे: मित्रांनो, गरमागरम भाकरी आणि पिठलं म्हटलं की आपल्या तोंडाला नेहमी पाणी सुटत असते. आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा अनेक धान्याच्या भाकऱ्या केल्या जात असतात. पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये असते.

ग्रामीण भागामध्ये बाजरीची भाकरी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ली जाते. आज आपण बाजरी खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया बाजरी खाण्याचे फायदे कोणकोणत्या आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

बाजरी खाण्याचे फायदे कोणकोणत्या आहेत आपल्या शरीरासाठी

1) जळजळ कमी करत असते

मित्रांनो, काही जणांना आम्लपित आणि जळजळचा त्रास हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतो. बाजरी खरंतर उष्ण असते त्यामुळे जळजळ होण्याची शक्यता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते असे काही जणांना वाटत असते.

परंतु आपण उष्णतेच्या दिवसांमध्ये बाजरीचे सेवन करणे टाळले पाहिजे. पण थंडीमध्ये तुम्हाला जर जळजळ कमी करण्यासाठी उपाय हा बाजरीचा आहे. बाजरीचा उपयोग हा तुमच्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. बाजरी बरोबर आपण तूप आणि लोणी खाल्ल्यास खूपच उपयुक्त असते.

2) कोलेस्ट्रॉल नियंत्रण

मित्रांनो, हिवाळ्यामध्ये आपले शरीर हे उबदार राखण्यास नेहमी बाजरी मदत करत असते. बाजरीची भाकरी तूप आणि गुळाचा खडा हा ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत.

शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना बाजरीचा फायदा खूपच मिळत असतो. ग्रामीण भागातील लोकांचा बाजरीची भाकरी हा प्रमुख असा असणारा आहार आहे.

बाजरीच्या भाकरीचे नियमितपणे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहत असते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील घटविण्याचे काम बाजारातील असणारे पोषक घटक करत असतात. त्यामुळे आपण बाजरीचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे.

3) चांगल्या पोषणासाठी

बाजरीची भाकरी ही आपण पालेभाज्या सोबत नक्की खावे. तसेच बाजरीच्या भाकरीमध्ये पांढरे तीळ असतील तर ते अधिक उत्तम असते.

बाजरीची भाकरी ही दुधामध्ये कुस्करून खाल्ली तर शरीराला अधिक चांगल्या प्रकारांमध्ये पोषण मिळत असते. तसेच लहान मुलांची तब्येत देखील सुधारत असते.

4) खोकला सर्दी करण्यासाठी

मित्रांनो, आपल्याला जर सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर आपण नक्कीच बाजरीच्या भाकरीचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा.

सकाळी नाश्त्याला गुळ घालून बाजरीची भाकरी आपण नक्की खावी. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरामधील असणारे उष्णता आणि ऊर्जा राहत असते. त्यामुळे कोरोनाची देखील आपल्याला लागण होत नाही. कोरोना काळामध्ये बाजरीला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली होती.

5) वजन कमी करण्यासाठी

जर मित्रांनो तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी आणि पालेभाज्या चा समावेश आपण आपल्या आहारामध्ये नियमितपणे करायला हवे.

बाजरी मुळे तुमचे वजन झटकन कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते. तसेच बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर आपल्याला पटकन भूक देखील लागत नाहीत.

त्यामुळे तुमचे पोट देखील भरलेले राहत असते. तसेच बाजरी तुमचे वजन नियंत्रित करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असते. तसेच बाजरीच्या नियमितपणे सेवनाने लठ्ठपणा दूर होण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) केस दाट होण्यासाठी

जर मित्रांनो आपल्याला केस गळण्याचे समस्या असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बाजरीचा समावेश नक्की करावा. बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात.

त्यामुळे केसांची मुळे ही मजबूत होत असतात. तसेच बाजरीमध्ये मॅग्नेशियम देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. केसांमध्ये कोंड्याचे समस्या देखील जास्त असेल तर ते देखील कमी होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) हृदय निरोगी ठेवण्यासाठी

मित्रांनो, आपलं हृदय हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा अवयव आहे. मित्रांनो हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेहमी पौष्टिक आहार घ्यावा.

पोष्टिक आहारामध्ये बाजरी हे खूपच फायदेशीर असते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे भरपूर प्रमाणामध्ये घटक असतात.

जे रक्तप्रवाह सुधारण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. तसेच आपल्याला हृदय रोगाचा धोका देखील कमी करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेले बाजरी खाण्याचे फायदे याबद्दलची माहिती नक्कीच आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला बाजरी खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणते माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो बाजरी खाण्याचे फायदे याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending