Connect with us

information

कोरोना लस घेतल्यावर घ्यावयाची काळजी या 7 गोष्टीची घ्या काळजी, लसीकरणांनंतर ​काय काळजी घ्यावी?

Published

on

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे: मित्रांनो आपण जर कोरोना लसीचे डोस घेतले असतील तर कोरोना लस घेतल्यानंतर आपण काय खायला हवे याबद्दलची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो कोरोणा ने आपले जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. मित्रांनो कोरोना लस घेतल्यानंतर आपण काय खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल याचीच माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत.

चला तर मग मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे याबद्दलच्या अगदी सविस्तर माहिती.

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे मराठी मध्ये सर्व माहिती

1) लसूण

मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये लसणाचे प्रमाण थोडे वाढवले पाहिजे. कोरोना लस घेतल्यानंतर मित्रांनो लसूणमध्ये असणारे प्रोबायोटिक्स आपल्याला अनेक फायदे देत असतात.

लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरामधील असणाऱ्या आतड्यांना ताकद मिळत असते. त्याच सोबत आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होत असते.

2) हळदीचे दूध

जर मित्रांनो आपल्याला कसलेही प्रकारचा तणाव असेल तर आपण हळदीचे दूध पिल्याने तणाव हा दूर होत असतो.

तसेच लस घेण्यापूर्वी किंवा लस घेतल्यानंतर एक कप हळदीचे दूध आपण नक्की प्यावे. यामुळे आपले डोके शांत होते आणि लस घेतल्यामुळे होणारे परिणाम देखील कमी होत असतात.

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे

3) फळे

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपण लसणाचे प्रमाण थोडे वाढवले पाहिजे तसेच फळांचे प्रमाण देखील आपण आपल्या आहारामध्ये वाढवले पाहिजे. फळांमध्ये सगळ्या प्रकारची पोषक द्रव्य असतात.

त्यामुळे लस घेण्याआधी तसेच नंतर फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे खूपच गरजेचे असते. यामध्ये आपण सफरचंद आणि किवी खाण्याचा प्रयत्न करावा.

4 आले

आले हे उच्च रक्तदाब तसेच अनेक प्रकारचे आजार तसेच फुफुसाच्या आजारांसाठी नियंत्रित आणण्यासाठी मदत करत असते. एवढेच नाही तर तणाव कमी करण्यास देखील आले मदत करत असते. एक कप मसाला चहा पिल्याने तणाव खूपच कमी होत असतो.

5) हिरव्या पालेभाज्या

लस घेतल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्की करायला हवा. भाज्यांमध्ये आपल्याला आपल्या शरीरासाठी लागणारे सर्व प्रकारचे पोषक द्रव्ये मिळत असतात.

लस घेतल्यानंतर चिडचिड होत असेल किंवा शरीरामध्ये जळजळ होत असेल तर पालक भाजीचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये नक्की करावा.

6) तांदळाचे सेवन

मित्रांनो, तांदूळ खाल्ल्याने आपली ह्युमिनिटी सिस्टम मजबूत होत असते. म्हणूनच आपण कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या आहारामध्ये तांदळाचे सेवन करणे खूपच गरजेचे असते.

7) तुळस

मित्रांनो, तुळस आहारामध्ये समाविष्ट करता येत नाही परंतु लसीकरण नंतर आपण तुळस खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच महत्त्व आहे. मित्रांनो आपण तुळशीची पाने चघळून खाल्ल्यास याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूपच चांगले प्रकारे होत असतो.

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

कोरोना लस घेतल्यानंतर काय खावे याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending