Connect with us

health tips

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे । Hade Majbut Honyasathi Kay Khave, हाडे मजबूत करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Published

on

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे: मित्रांनो चांगले आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबुती देखील खूपच गरजेचे असते. हाडेही कॅल्शियम आणि मिनरल्स पासून बनलेले असतात.

आज आपण हाडे मजबूत करण्यासाठी काय आपल्या आहारामध्ये असले पाहिजे तसेच हाडे मजबूत करण्यासाठी आपण काय खाल्ले पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

ही माहिती आपण जाणून घेतल्यानंतर आपली हाडे नक्कीच मजबूत बनतील अशी आम्हाला खात्री आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे.

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे | हाडं मजबूत करणारे टॉप 10 सुपरफूड्स

1) राजगिरा

मित्रांनो, राजगिरा हा कॅल्शियम आणि फॉस्फरस चा खूपच चांगला स्रोत आहे. राजगिऱ्यामध्ये विटामिन डी देखील असते. आपले जर हाडे मजबूत करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये राजगिऱ्याचा वापर हा नक्की करावा.

2) तीळ 

मित्रांनो, आपण कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम साठी तीळ आवश्यक खाल्ला पाहिजे. तिळामध्ये पौष्टिक गोष्टी असतात ज्या हाडांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.

3) अंडी

मित्रांनो, अंड्यामध्ये प्रोटीन हे मोठ्या प्रमाणामध्ये असते अंडे खाल्ल्यामुळे शरीरातील प्रोटीन ची गरज ही पूर्ण होत असते. त्यामुळे हाडे देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होत असतात.

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे

4) मासे

आपल्या आहारामध्ये माशाचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी असेल खूपच चांगल्या प्रमाणात असते. तसेच मासा हा शरीरामधील असणाऱ्या विटामिन बी ची गरज पूर्ण करण्यासाठी नेहमी मदत करत असतो.

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे

5) ड्रायफ्रूट

मित्रांनो, हाडांच्या मजबुतीसाठी आपण अक्रोड काजू बदाम खायला हवेत. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, ओमेगा थ्री ऍसिड, फॉस्फरस यांसारखे घटक हे चांगल्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

6) पालक

हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपण पालक देखील खाऊ शकता. पालकमध्ये कॅल्शियम आणि विटामिन मोठ्या प्रमाणामध्ये असते. यामुळे आपल्या शरीराची हाडे ही चांगली राहत असतात.

7) नाचणी

नाचणी मध्ये कॅल्शियमचे जास्त प्रमाण असते. नाचणी हे आपले हाडे मजबूत ठेवण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका बजावत असतात. आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी देखील नाचणीचा उपयोग केला जातो.

8) संत्री

मित्रांनो, संत्र्यामध्ये विटामिन सी हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. विटामिन सी हाडे बळकट करण्यासाठी खूपच चांगल्या प्रमाणामध्ये काम करत असते. आपण आपल्या आहारामध्ये संत्री चा उपयोग हा नेहमी केला पाहिजे.

9) मनुके

महिलांनी मनुके खाणे खूपच गरजेचे असते. मनुकेमध्ये फायबर हे चांगल्या प्रमाणामध्ये असतात. जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि आपली हाडे मजबूत करण्यास मदत करत असतात.

10) केळी

हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे

केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण हे खूपच चांगल्या प्रमाणामध्ये असते. केळीमध्ये असणारे एक घटक हे हाडांच्या मजबुतीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर आपले हाडे मजबूत करायचे असतील तर वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. तसेच मित्रांनो आपल्याला हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच आपल्याला हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे याबद्दलची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला कोणतेही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending