गुडघेदुखीवर घरगुती उपचार Home Remedies for Knee Pain in Marathi, गुडघेदुखीवर घरगुती उपचार /रामबाण उपाय

गुडघेदुखीवर घरगुती उपचार

गुडघेदुखीवर घरगुती उपचार मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये वाढते वयासोबत गुडघे व सांधेदुखी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. शरीरातील सांधे असे व्यवस्था जे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जोडण्याचे काम करत असतात.

गुडघे हे देखील शरीराचे सांधेच आहेत. मित्रांनो परंतु आजकालच्या काळामध्ये वाढत्या वयासोबत अनेक लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत चाललेले आहे. आज आपण गुडघेदुखीवर घरगुती उपचार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गुडघेदुखीवर घरगुती उपचार.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार Home Remedies for Knee Pain in Marathi

1) नियमितपणे व्यायाम करणे

मित्रांनो, आपण गुडघेदुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. तसेच आपण गरम पाण्याचा शेक दिल्यानंतर ही गुडघे दुखणे मध्ये आपल्याला फरक नक्कीच जाणवेल.

2) आलं

मित्रांनो, आल्याचा काढा हा गुडघेदुखीवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रामबाण उपाय आहे. ज्यांना गुडघेदुखीचे दुखणं आहे त्यांनी आल्याचा काढा नियमित घ्यावा. आल्याचा काढा हा पेशींना दुखापत झाली असेल तर त्यावर देखील परिणामकारक आहे.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार

3) हळद

हळदी गुडघेदुखीवर नेहमी परिणाम करत असते हळद सांधेदुखीवर देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी परिणाम करत असते. गरम दुधामध्ये हळद टाकून प्यायला तर नक्कीच आपल्याला आराम गुडघेदुखी मध्ये पडत असतो.

4) बर्फ

मित्रांनो, तुमचे गुडघे दुखत असतील तसेच गुडघे सुजलेले असतील तर आपण यावर बर्फ वापरून आपल्याला आराम वाटेल. एका टॉवेलच्या साह्याने आपण बर्फाचे तुकडे टॉवेलमध्ये ठेवा आणि ते जखमेवर दहा ते पंधरा मिनिटे चोळा यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होईल.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार

5) सफरचंदाचा रस

मित्रांनो, आपण दररोज एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून पिल्यामुळे आपले गुडघ्याचे दुखणे हे दूर होत असते.

6) ढोबळी मिरची

मित्रांनो, लाल आणि काळया रंगाची ढोबळी मिरची गुडघेदुखीवर खूपच परिणामी औषध आहे. ढोबळी मिरचीचे सेवन केल्याने गुडघेदुखी कमी होत असते असे तज्ञांचे खूप दिवसापूर्वीपासूनचे म्हणणे आहे.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार

गुडघेदुखीवर रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Knee Pain in Marathi

1) मित्रांनो आपले गुडघे जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल तर आपण रात्रीच्या वेळी हलके अन्न खावे.

2) तसेच मित्रांनो रात्रीच्या वेळी आपण हरभरे, भेंडी, बटाटे, काकडी, मुळा, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करू नका गुडघे दुखत असतील तर.

3) गुडघेदुखी असणाऱ्या व्यक्तींसाठी रात्रीच्या वेळी दूध किंवा डाळ खाणे खूपच हानिकारक असते डाळ आणि दूध खाणे टाळावे.

4) नेहमी वजन नियंत्रणात ठेवा मित्रांनो जर तुमचे वजन नियंत्रणात असेल तर गुडघे व पायावर अधिक दबाव येत नाही. यामुळे आपल्याला गुडघेदुखीची समस्या उद्भवत नाही.

5) नेहमी गतिशील राहा मित्रांनो आपण नेहमी व्यायाम करत असल्याने आपल्याला गुडघेदुखी ही समस्या उद्भवत नाही. तसेच आपण गुडघ्याचा योग्य प्रमाणे व्यायाम केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गुडघेदुखी पासून आपण मुक्त होऊ शकतो.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, गुडघेदुखीवर घरगुती उपचार याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण नक्की आम्हाला कळवा. मित्रांनो आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला गुडघेदुखीवर घरगुती उपचार याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल.

तसेच मित्रांनो आपल्याला गुडघेदुखीवर घरगुती उपचार दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण गुडघेदुखीवर घरगुती उपचार दिलेली माहिती आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

गुडघेदुखीवर घरगुती उपचार Home Remedies for Knee Pain in Marathi, गुडघेदुखीवर घरगुती उपचार /रामबाण उपाय

One thought on “गुडघेदुखीवर घरगुती उपचार Home Remedies for Knee Pain in Marathi, गुडघेदुखीवर घरगुती उपचार /रामबाण उपाय

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top