Connect with us

health tips

उंची वाढवण्यासाठी काय खावे, Unchi Vadhavanyasathi Kay Khave, उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

Published

on

उंची वाढवण्यासाठी काय खावे

उंची वाढवण्यासाठी काय खावे: मित्रांनो काय तुमची उंची कमी आहे तुम्हाला उंची वाढवण्याची गरज आहे म्हणूनच तुम्ही इतर सर्वच ठिकाणी उंची वाढवण्याच्या घरगुती उपाय तसेच युक्त्या शोधत आहात. आज मित्रांनो आम्ही तुम्हाला उंची वाढवण्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. ज्यामुळे तुमची उंची खूपच वेगाने वाढेल आणि तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये कोणीही बाटल्या, दीड फुट्या म्हणून हाक मारणार नाही. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया उंची वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल सर्व सविस्तर माहिती.

उंची वाढवण्यासाठी काय खावे तसेच उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय कोणते

1) चिकन

मित्रांनो, चिकन हे उंची वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचे असते. मित्रांनो आपली मुलगा, मुलगी साधारणपणे दोन ते तीन वर्षापासूनच त्यांना चिकन खाण्याची सवय लावावी.

चिकन मधून हाडांना पोषक तत्व मिळत असते. तसेच उंची वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत असते चिकन हे उंची वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचे असे आहे.

2) मोड आलेली कडधान्य

आजकालच्या मुलांना भाजी आवडत नाही. परंतु मुलांची उंची वाढायला हवी यासाठी आपल्या आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश नक्की करावा.

रात्रभर कडधान्य भिजवून सकाळी उकडून ती मुलांना खायला द्यावीत याचा फायदा हा उंची वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

3) नट्स

मित्रांनो, शेंगदाणा मनुका, अक्रोड आणि ड्रायफ्रूट्स हे मुलांच्या रोजच्या सेवनामध्ये असणे खूपच गरजेचे असते. यामुळे मुलांना योग्य ती पोषण तत्त्वे मिळून त्यांची उंची वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

4) सोयाबीन

मित्रांनो, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सोयाबीनचा वापर करा सोयाबीन हे उंची वाढवण्यासाठी खूपच उत्तम असे आहार आहे. जे उंची वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये रोज असणे खूपच गरजेचे असते.

5) ऑरगॅनिक फळे

मित्रांनो, नैसर्गिक फळे तसेच हंगामी फळे उंची वाढवण्यासाठी खूपच उत्तम ठरत असतात. यामध्ये सफरचंद, द्राक्ष, अननस, डाळिंब, पेरू, कलिंगड अशा अनेक सर्व नैसर्गिकरांचा समावेश खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये केला पाहिजे.

तसेच केळी चाही आपल्या आहारामध्ये आपण उंची वाढवण्यासाठी वापर केला पाहिजे. उंची वाढवण्यासाठी केळीचा उपयोग देखील खूपच आपल्या आहारामध्ये उत्तम ठरत असतो.

उंची वाढवण्यासाठी काय खावे

6) अश्वगंधा

आपल्याला जर उंची वाढवायचे असेल तर आपल्या आहारामध्ये अश्वगंधांचे सेवन असणे खूपच गरजेचे असते. मित्रांनो अश्वगंधांमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात जे आपल्या नियमितपणे सेवनाने उंची वाढवायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

7) संतुलित आहार

नियमितपणे असलेल्या संतुलित आहाराच्या सेवनामुळे उंची वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. आपल्याला जर कितीही वेळा जंक फूड खाण्याचा मोह होत असला तरी देखील आपण त्यावर आवर घातला पाहिजे. आपल्या आहारामध्ये आपण नियमितपणे संतुलित जेवणाचा समावेश केला पाहिजे.

8) विटामिन डी

मित्रांनो, आपल्या आहारामध्ये उंची वाढवण्यासाठी शरीराच्या योग्य आहार मध्ये विटामिन डी असणे खूपच आवश्यक असते. मित्रांनो आपल्याला कोवळे सूर्यप्रकाशा मधून देखील नैसर्गिक रूपामध्ये आपल्याला विटामिन डी चा पुरवठा होत असतो.

मित्रांनो आपण सकाळ संध्याकाळ किमान 20 ते 30 मिनिटे कोवळे उन्हामध्ये फिरणे खूपच गरजेचे असते. यामुळे देखील आपल्याला विटामिन डी चा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.

9) आवळा

मित्रांनो, उंची वाढवण्यासाठी आवळ्याचे नियमितपणे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरत असते. आवळ्यामधील विटामिन सी तसेच कॅल्शियम फॉस्फरस घटक हे मुबलक प्रमाणामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आढळत असतात.

यामुळे शरीराचा विकास होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच उंची वाढण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

10) देशी गायीचे दूध

मित्रांनो, उंची वाढवण्यासाठी देशी गायीचे दूध देखील खूपच महत्वाची भूमिका बजावत असते. आपल्याला जर उंची वाढवायचे असेल तर रोज रात्री ग्लासभर दूध आपण झोपण्यापूर्वी देशी गायीचे दूध घ्यावे.

11) काळी मिरी

मित्रांनो, काळीमिरी देखील उंची वाढवण्यासाठी खूपच आवश्यक असेल घटक आहेत. मित्रांनो काळीमिरी आपण तुपा सोबत रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास याचा देखील फायदा आपल्याला उंची वाढवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

उंची वाढवण्यासाठी काय खावे याबद्दलचे प्रश्न

1) अठरा वर्षानंतर उंची वाढते का ?

उंची वाढण्याचे वय हे आठ ते अठरा असते, परंतु अठरा वर्षानंतर उंची वाढते पण ती फारच कमी प्रमाणामध्ये वाढत असते.

2) आणखी उंची कशी वाढवू शकेन ?

रोज सकाळी चांगला नाश्ता करणे, तसेच जंक फूड खाने तसेच योग्य प्रमाणामध्ये आहार घेणे योग्य झोप घेणे तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे रोज नियमितपणे व्यायाम करणे हे देखील उंची वाढण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.

उंची वाढवण्यासाठी काय खावे याबद्दलचा निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेल्या उंची वाढवण्यासाठी काय खावे याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला उंची वाढवण्यासंबंधी काय खावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास त्यालाही विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending