Connect with us

skin tips

लगेच चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय [Immediately Home Remedies]

Published

on

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावर कायम उगवत्या सूर्या सारखा ताजेपणा टवटवीतपणा आपल्याला नेहमी हवा असतो. हे करण्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. आज कालच्या काळामध्ये सुंदर दिसणं प्रत्येकालाच आवडत असते.

कोणीही व्यक्ती आजकालच्या काळामध्ये सुंदर दिसू शकतो सुंदर दिसणे म्हणजे काय तर स्वतःची त्वचा सुंदर करणे तसेच त्वचेची योग्य निगा राखणे. त्याचप्रमाणे सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा शरीर किती निरोगी आहे यावरून केले तर अधिक ते चांगले ठरेल. चला तर मित्रांनो जाणून घेऊया चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय कोणकोणते आहेत ते अगदी सविस्तर रीत्या.

अनुक्रमणिका

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय चेहऱ्यावर झटपट ग्लो आणण्याचा एक नंबर असणारे घरगुती उपाय

मित्रांनो, आज आपण चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय हे जाणूनच घेणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर आपण त्वचेच्या सावळेपणाचे असणारी कारणे हे देखील सर्वप्रथम जाणून घेऊया.

त्वचेच्या सावळेपणाची असणारी कारणे

मित्रांनो, प्रत्येक जण आपला चेहरा गोरा आणि सुंदर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. परंतु मित्रांनो चेहऱ्यावरचा आपण अधिक प्रमाणामध्ये लक्ष दिल्याने आपले मन हात पाय इत्यादी अवयव देखील काळे पडू लागतात.

यासाठी हार्मोन्स असंतुलन, लठ्ठपणा इत्यादी त्यामागील काही महत्त्वपूर्ण कारणे असू शकतात. त्याचप्रमाणे वात पित्त आणि कफ असंतुलन झाल्याने शरीराचा रंग सावळा होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच त्वचा ही निस्तेज दिसायला सुरुवात होत असते.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय कोण कोणते आहेत

1) चेहरा उजळ होण्यासाठी लिंबू आणि गुलाब जल चा उपयोग

मित्रांनो, लिंबामध्ये सिट्रिक एसिड असते जे नेहमी तो त्वचेला हलके करण्यास मदत करत असते. त्याचप्रमाणे गुलाबजल मध्ये त्वचेला थंडावा प्रदान करण्यास नेहमी मदत करत असते. गुलाब जल आणि लिंबू यांना मिसळून आपल्या त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेला उजळपणा येत असतो.

यासाठी ही कृती करण्यासाठी आपण सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडे गुलाब जल टाकावे यानंतर गुलाब जल मध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यावा. हे कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहर्‍यावर लावावे. नियमितपणे हा उपाय केल्याने चेहऱ्याचा काळेपणा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दूर होतो. तसेच त्वचेचा ग्लो देखील वाढायला मदत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होते.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

2) चेहरा उजळण्यासाठी मधाचा उपयोग

मध हे शरीराला सुंदर करण्यासाठी नेहमी उपयुक्त असते. त्याचप्रमाणे लिंबामध्ये सिट्रिक एसिड खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते जे त्वचेवरील असणारे पिंपल्स तयार करणाऱ्या जंतू ला पूर्णपणे नष्ट करत असते. मध आणि लिंबाचा फेस पॅक बनवण्यासाठी आपण खालील दिलेली कृती अनुसरा.

सर्वात आधी आपण एक चमचा मध्ये मधाचे दोन चमचे लिंबूरस चमचे च्या साह्याने दोन्ही पदार्थ एकमेकात एकत्रित करून घ्या. हे एकत्रित केलेले पदार्थ कापसाचे एका स्वच्छ तुकड्याने च्या मदतीने मध व लिंबू यांचे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा.

पंधरा ते तीस मिनिटांनी हे फेस पॅकनंतर कोमट पाण्याने साबण लावता चेहरा धुवा. हा फेसपॅक दररोज लावून येणे चेहर्‍यावरील काळवट पणा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दूर होतो आणि त्वचा चमकदार होत असते.

3) चेहरा उजळण्यासाठी बटाट्याचा उपयोग

मित्रांनो, बटाटे ज्या पद्धतीने प्रत्येकाला खायला आवडत असतात त्याच पद्धतीने बटाटे हे आपल्या त्वचेला सुंदर करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वपूर्ण असतात.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

4) चेहरा उजळण्यासाठी हळदीचा उपयोग

मित्रांनो, भारतातील आयुर्वेदामध्ये हळदीला एक प्रमाणामध्ये जादुई पदार्थ म्हणून देखील ओळखले जाते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल त्याचप्रमाणे त्वचा सुंदर करण्यासाठी खूपच विशेष असे असणारे घटक असतात.

हळदीच्या उपयोगाने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन त्वचा गोरी व चमकदार बनत असते. हळद चेहऱ्यावरील असणारे पिंपल्स देखील कमी करणे यासाठी नेहमी सहाय्यक असते.

आपला चेहरा उजळ होण्यासाठी आपण काय खावे

मित्रांनो आपण वरील प्रमाणे आपला चेहरा उजळण्यासाठी आपण घरगुती उपाय पाहिलेले आहेत. परंतु आपला चेहरा glowing दिसण्यासाठी आपल्याला हेल्दी अन्न खाणे देखील अत्यंत आवश्यक असते. आता आपण जाणून घेऊया की चेहरा उजळण्यासाठी आपण काय खाल्ले पाहिजे.

1) अंडी

मित्रांनो, अंड्यामध्ये विटॅमिन बी सेवन भरपूर प्रमाणामध्ये असते. त्याचप्रमाणे अंडे हे प्रोटीन चा चांगला खूपच मोठा स्रोत म्हणून मानले जाते. मित्रांनो आपण आपला चेहरा उजळ होण्यासाठी दररोज एक अंडे तरी खायला हवे.

अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपण उखडलेले अंड्याचा वरील भाग खावा लवकरच परिणाम हवे असतील तर अंड्याचा आतील पिवळा भाग खाने टाळावे.

2) पालक

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये आपण खूपच मोठ्या प्रमाणात मध्ये काम करत असतात त्यामुळे आपल्याला थकवा येत असतो. तसेच पुरेशी झोप न मिळत असते.

इत्यादी कारणांमुळे डोळ्याच्या खाली खूपच मोठ्या प्रमाणामध्ये डार्क सर्कल निर्माण होत असतात. हे डार्क सर्कल घालवण्यासाठी चेहरा उजळून काढण्यासाठी पालक तसेच हिरव्या पालेभाज्या आहारात सामील करणे अत्यंत आवश्यक असते.

3) गाजर

मित्रांनो, गाजर हे त्वचेच्या बाह्य आवरणाला नेहमी स्वस्थ आणि निरोगी ठेवण्याचे कार्य करत असते. गाजर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतात.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

4) लसुन

मित्रांनो लसूण हृदयासाठी अत्यंत उपयोगी आणि घरगुती असे असणारे औषध आहे. लसुन आहे शरीरावरील काळे डाग मुरूम आणि सुरकुत्या घालवणे करता लसणाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. लसुन रक्ताला अशुद्ध करत असते म्हणून दररोज सकाळी एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आपण चावून खायला हव्यात.

आपला चेहरा उजळण्यासाठी काही महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी

1) चेहरा उजळण्यासाठी हेल्दी फूड

मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जाणारे अन्न हे आपल्या त्वचेवर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकत असते. विटामिन ए आणि बी आणि सी च्या कमतरतेमुळे चेहरा आणि निस्तेज दिसायला लागतो.

म्हणून आपल्याला जर हेल्दी चेहरा ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळे आणि भाजीपाला खाण्याची सवय लावा. पपई आणि गाजर ही एकमेव फळ आहे ज्यामध्ये विटामिन सी आणि अटी ऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. म्हणून पपई व गाजराचे सेवन आरोग्य आणि त्वचेसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी ठरत असते.

2) चेहरा उजळण्यासाठी दररोज व्यायाम करणे

मित्रांनो, व्यायाम करण्याचे चमत्कारी परिणाम शरीराला तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. त्याचप्रमाणे चेहरा ला देखील व्यायामाचे अनेक फायदे होत असतात. मित्रांनो आपली त्वचा सुंदर दिसावी म्हणून आपण चेहरा आणि त्वचा संबंधी व्यायाम करावे सुंदर त्वचेसाठी सिंहासन हे काही उपयोगी योग आसन आहेत.

3) चेहरा उजळण्यासाठी धूम्रपान करणे थांबवा

मित्रांनो, आपण जर धूम्रपान करीत असाल तर आपल्या शरीरावर तसेच त्वचेवर सुरकुत्या काळेपण आणि पिंपल्स निर्माण होत असतात. सिगरेट ओढल्याने शरीरातील रक्तवाहिन्या चा प्रभाव हा बाधित होत असतो. ज्यामुळे त्वचेचा बाहेरील भाग काळा आणि सुरकुत्या युक्त होतो. शरीरात पाण्याची कमतरता होऊन त्वचा सुकलेली दिसायला नेहमी सुरुवात होत असते.

4) उष्ण पाण्याने नेहमी अंघोळ करणे थांबवा

मित्रांनो, काही लोकांना उन्हाळ्यामध्ये गरम अथवा कोमट पाण्याने नेहमी अंघोळ करण्याची सवय लागलेली असते. परंतु ही सवय गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरावरील असणारा ओलावा कमी होण्यास सुरुवात होते ज्यामुळे आपली त्वचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कोरडी पडू लागते.

म्हणून आजकालच्या काळामध्ये बरेच स्किन एक्स्पर्ट गरम पाण्याने अंघोळ टाळण्यासाठी नेहमी आपल्याला सल्ला देत असतात. थंड पाण्याने आपण आंघोळ केल्याने शरीर व मन दोघेही ताजे होत असतात.

5) चेहरा उजळण्यासाठी नेहमी पाणी प्या

मित्रांनो, आपण दिवसभरामध्ये पुरेसे पाणी न पिल्याने आपले शरीर आणि त्वचा रफिक व कोरडी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागते. मित्रांनो आपण बर्‍याचदा ऐकले असेल की दररोज आपण सात ते आठ ग्लास पाणी प्यायला आपल्या शरीरासाठी हवे.

परंतु आपण शक्य होईल तेवढे पाणी आपल्या शरीरासाठी पीत राहणे खूपच गरजेचे असते. दिवसभर मधून आपण एकदा तरी थोडे कोमट पाणी पिणे गरजेचे असते. असे केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते आणि त्वचा हायड्रेट व चमकदार होत असते.

6) त्वचा उजळण्यासाठी पुरेशी झोप घ्या

आपण आजकाल च्या काळामध्ये रात्री उशिरापर्यंत जागत असतो आणि सकाळी उशिरा उठत असतो यामुळे आपली झोप ही कमी होत असते. या सवय देखील त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहेत.

कमी झोपल्याने डोळ्याखालील असणारे काळी वर्तुळे तयार होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. म्हणून मित्रांनो आपण रात्री दहा वाजेच्या आत झोपा आणि सकाळी सहा वाजण्याच्या आत मध्ये उठा.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय वरील प्रमाणे दिलेले आहेत आपला चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडतील.

मित्रांनो आपल्याला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

3 Comments

Trending