Connect with us

information

शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे

Published

on

शतावरी कल्प चे फायदे मराठी

शतावरी कल्प चे फायदे मराठी मित्रांनो, सर्वांनाच निरोगी आरोग्य प्राप्त करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक वेगवेगळ्या जडीबुटी उपयोगात आणल्या जातात. त्यापैकी शतावरी ही एक आहे

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी शतावरी चे नाव देखील ऐकलेले असेल परंतु मित्रांनो शतावरी चे फायदे आपल्याला माहित नसतील. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी शतावरी चे फायदे कोणकोणते आहेत हे घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया शतावरी कल्प चे फायदे काय काय आहेत ते.

शतावरी काय आहे

मित्रांनो, शतावरी ही एक आयुर्वेदिक जडीबुटी आहे जी आपल्याला नेहमी आयुर्वेदिक गुणधर्मासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. शतावरीच्या उपयोग हा नेहमी औषधी बनवण्यासाठी केला जातो. मित्रांनो शतावरी नेहमीप्रमाणे तीन रंगांमध्ये आढळते ज्यामध्ये पांढरा, हिरवा आणि जांभळा रंग शतावरीचा समाविष्ट असतो.

मित्रांनो शतावरीचा उपयोग हा अनेक शारीरिक समस्यासाठी केला जातो शतावरी कल्प चूर्ण हे अनेक रूपामध्ये आपल्यासाठी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. शतावरी चे चूर्ण हे आपण कोणत्याही आयुर्वेदिक अथवा ऑनलाइन स्टोअर्स मधून देखील खरेदी करू शकता.

शतावरी कल्प चे फायदे मराठी

1) गर्भवती महिलांसाठी

मित्रांनो, गर्भवती महिलांसाठी शतावरीचा उपयोग हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. गर्भवती महिलांसाठी फोलेट हे एक आवश्यक पोषक तत्व असते जे शतावरी मुळे मिळत असते तसेच गर्भामध्ये असणाऱ्यांसाठी बाळासाठी आवश्यक असते.

शतावरी चे सेवन केल्याने गर्भामध्ये असणाऱ्या शिशु चे चांगल्या प्रकारे आरोग्य राहत असते. तसेच गर्भवती महिलांनी दररोज पाच ग्रॅम पेक्षा जास्त प्रमाणामध्ये शतावरीचे सेवन करू नये तसेच शतावरी वापरण्याअगोदर एकदा आपल्या असणाऱ्या डॉक्टरची चर्चा देखील जरूर करावी.

शतावरी कल्प चे फायदे मराठी

2) दूध वाढवण्यासाठी

मित्रांनो, अनेक महिला आई झाल्यानंतर त्यांना स्थानांमध्ये दूध न येण्याची समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये आहे.

अशा स्थितीमध्ये महिला ह्या रोज दहा ग्रॅम शतावरी चूर्ण दुधासोबत घेऊ शकता असे केल्यास त्यांच्या शरीरामध्ये दुधाची वृद्धी जास्त प्रमाणामध्ये होऊ लागेल आणि त्यांना दूध वाढवण्यासाठी याचा फायदा होईल.

3) किडनी रोगांमध्ये प्रभावी

मित्रांनो, शतावरी हे एक नैसर्गिक मूत्रवर्धक आहे जे शरीरामधील असलेले मीठ मिश्रित पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करत असते. तसेच मित्रांनो शतावरी ही एक किडनी संबंधित रोगांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कामात येते.

किडनी रोगांमध्ये प्रभावी

4) वजन कमी करण्यासाठी

मित्रांनो, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर देखील तुम्ही शतावरीचा वापर करू शकता. काही संशोधनांमध्ये शतावरी ही वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे असे आढळून आलेले आहे. मित्रांनो शतावरी मध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

जे चरबी कमी करण्यासाठी खूपच मदत करते मित्रांनो फायबर मुळे लवकर भूक लागत नाही . कारण जे जास्त भुकेलेल्या असतात ते जास्त अन्न खातात आणि लठ्ठपणाची शिकार देखील होत असतात.

त्यामुळे आपल्याला जर वजन नियंत्रित करण्यासाठी शतावरीचा आपण योग्य वापर करायला हवा यासंदर्भात आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांशी देखील चर्चा करायला हवी.

5) हृदयासाठी

मित्रांनो, हृदय हा आपल्या शरीराचा खूपच महत्त्वाचा मानला जाणारा पहिला भाग आहे. त्यामुळे आपण हृदयाची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

मित्रांनो हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शतावरी हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. शतावरी मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म देखील आहेत शतावरी हे हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते.

हृदयासाठी

6) पचनासाठी शतावरी उपयुक्त

मित्रांनो, शतावरी ही पाचनक्रियेसाठी खूपच चांगली प्रकारची भूमिका बजावत असते. शतावरी मध्ये दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात जे आपले पचनक्रिया नेहमी निरोगी ठेवण्याचे काम करत असतात.

शतावरी मध्ये असलेले घटक अन्नातील पोषक द्रव्ये शोषण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच शतावरींमध्ये फायबर देखील असते. जर मित्रांनो तुम्ही पचनसंस्थेच्या समस्येने त्रस्त असाल तर आपण शतावरीची पावडर एक वेळ नक्की वापरा.

7) जखमी साठी

मित्रांनो, आपल्याला कुठल्याही प्रकारची शरीरावर जखम झाली असेल तर त्या जखमेवर आपण शतावरीची पावडर बारीक करून त्या जखमेवर लावली तर आपली जखमी लवकरात लवकर भरून निघते.

8) डोळ्यांसाठी फायदेशीर

मित्रांनो, शतावरी ही डोळ्यांच्या आजारांमध्ये खूपच फायदेशीर असते आपल्याला जर डोळ्यांची समस्या असेल तर आपण शतावरीचा उपयोग हा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर करावा.

शतावरी कल्प चे फायदे मराठी

9) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

मित्रांनो, शतावरीला आयुर्वेदामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो काही संशोधनानुसार असे आढळून आलेले आहे की शतावरी चे उपचार घेतल्यामुळे आजारपणाचा सामना करण्यासाठी शरीरामध्ये अँटीबोडीज शतावरी मुळे निर्माण होतात

ज्यामुळे कोणतेही आजारपणामध्ये रुग्ण लवकरात लवकर बरे होत असतात. मित्रांनो आजारपणातून लवकर बरे होण्यासाठी शरीरामध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती असणे गरजेचे असते.

10) खोकला आणि कफ कमी करण्यासाठी

मित्रांनो, आपल्याला कफाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे आपल्याला खोकल्याचा त्रास होत असतो. मात्र शतावरीचा उपयोग केल्यानंतर आपण कफ आणि खोकला दोन्हीही नियंत्रणात आणू शकतो.

शतावरीचा उपयोग केल्यानंतर आपल्याला खोकल्याचा त्रास हा हळूहळू कमी होत असतो असे देखील संशोधनांमध्ये आढळून आलेले आहे.

 खोकला आणि कफ कमी करण्यासाठी

11) अतिसार थांबवण्यासाठी

मित्रांनो, फार प्राचीन काळापासून शतावरी हे एक जुलाबावरील एक प्रभावी औषध म्हणून देखील ओळखले जाते. अतिसरामुळे शरीरामधील सर्व पाणी हे निघून जात असते आणि रुग्णाला अशक्तपणा जाणवत असतो.

ज्यामुळे शरीरातील ताकत राहत नाही म्हणूनच आपल्याला अशक्तपणा कमी करण्यासाठी शतावरी कल्पचा वापर हा फायदेशीर ठरू शकतो.

12) अल्सर वर उपयोगी

मित्रांनो, अल्सर म्हणजे आपल्या पोटातील असणाऱ्या लहान आतड्याला झालेली दुखापत होय. मित्रांनो अल्सर होणे मागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. मात्र अल्सर हे खूपच वेदनादायक असतात त्यामुळे रुग्णाच्या पोटात देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये दुखत असते.

कधी कधी अशा परिस्थितीमध्ये हा आजार बळावून गुंतागुंत वाढवण्याची शक्यता देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. जसे की पोटामध्ये रक्तस्त्राव हा खूपच मोठ्या प्रमाणे होत असतो.

त्याचप्रमाणे पोटामध्ये जखम देखील होत असते. जर मित्रांनो आपल्याला अल्सर जर बरा करायचा असेल तर आपण शेतावरीचा नक्कीच उपयोग केला पाहिजे.

13) मुतखड्याच्या त्रासावर प्रभावी

मित्रांनो, मुतखडा ही आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाला समस्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे. पोटात मूत्रसाठा झाल्यामुळे या परिस्थितीमध्ये पोटात दुखते आणि लघवी करताना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो. मुतखडा हे अन्नामधील न विरघळणाऱ्या घटकांचा साठा झाल्यामुळे तयार होत असतात.

मुतखडा हा किती मोठा आहे यावर त्या व्यक्तीला होणारा त्रास ठरत असतो. आपण जर शतावरीचा वापर मुतखडा झाल्यानंतर करत असाल तर आपल्याला लवकरात लवकर मुतखडा बरा होतो. तसेच मुतखडा होण्याअगोदर जर आपण शतावरीचा वापर सुरू केला तर आपल्याला मुतखडा तयार होत नाही.

14) रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी 

मित्रांनो, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की आपल्याला मधुमेहाची समस्या वाढू लागते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण औषधे आणि योग्य आहार देखील घ्यावा लागतो.

शतावरी चा उपयोग हा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तसेच आपण शतावरीचा वापर हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी

15) डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी

डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी

मित्रांनो, आजकाल डिप्रेशन एक खूपच मोठी समस्या जगभरातील लोकांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सतावत आहे. आजकालच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधील देखील ताणतणावामुळे नैराश्य निर्माण होत असते. यामुळे डिप्रेशन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.

मित्रांनो डिप्रेशन हे अतिशय कठीण असल्यामुळे यावर वेळीच उपचार होणे देखील गरजेचे आहे. आयुष्यामधील असणारे ताणतणाव वेळीच कमी करण्यासाठी काही घरगुती उपचार देखील उपयोगी पडू शकतात. डिप्रेशन कमी करण्यासाठी शतावरी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडते. आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने शतावरीचा उपयोग करावा.

शतावरी कल्प चे फायदे मराठी याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेले शतावरी कल्प चे फायदे मराठी याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला शतावरी कल्प चे फायदे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच शतावरी कल्प चे फायदे मराठी याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास देखील विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: कोरफड चेहऱ्यावर कशी लावावी [कोरफडीचे जबरदस्त 5+ फायदे]

  2. Pingback: (17) रक्तदाब कमी करण्याचे उपाय | बी पी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending