health tips
घशात कफ अडकल्या सारखे वाटते घरगुती उपाय Ghashat Kaf Zalyas Gharguti Upay Marathi

घशात कफ अडकल्यासारखे वाटते घरगुती उपाय: मित्रांनो अनेकदा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा थंडीमध्ये आपला घसा दुखत असतो. तसेच घशामध्ये कफ अडकल्यासारखे वाटत असते.
मित्रांनो आज आपण घशामध्ये कफ अडकल्यासारखे वाटत असल्यास घरगुती उपाय काय करावे याबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया घरगुती उपाय कोण कोणते आहेत घसा दुखीवर.
अनुक्रमणिका
घशात कफ अडकल्यासारखे वाटते घरगुती उपाय
1) वाफ घेणे
मित्रांनो, घशामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास वाफ घेणे खूपच फायदेशीर ठरते. वाफ घेतल्यामुळे शोषण मार्ग मोकळा होत असतो. त्यामुळे घसा दुखणे खवखवणे या समस्या मधून आपल्याला आराम मिळत असतो.
2) कोमट पाणी
घसा खवखवत असेल तर कोमट पाण्याने गुळण्या करणे खूपच फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यानंतर किंचित गरम पाणी पिल्याने देखील आपला घसा मोकळा होत असतो.
जर मित्रांनो आपल्याला जर पाणी पिणे शक्य नसेल तर आपण सूप किंवा आल्याचा चहा पिण्याचा प्रयत्न करावा.
3) गरम पाण्याच्या गुळण्या करणे
मित्रांनो, आपल्याला जर घशामध्ये दुखत असेल तर आपण गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा एक सर्वोत्तम मार्ग समजला जातो.
कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून पाण्याने गुळण्या करणे खूपच महत्वाचे ठरते. असे केल्याने आपला घसा लवकरात लवकर व्यवस्थित होऊ शकतो.
4) लसुन
मित्रांनो, लसणाची चव ही जेवण रुचकर बनवत असते. अगदी नियमितपणे लसूण खाणे हा देखील सर्दी वर प्रचंड परिणामकारक आहे.
लसुन खाल्ल्याने घसा खवखवत असेल तर ते देखील बरा होत असतो. आपला जर घसा जास्त प्रमाणामध्ये दुखत असेल तर आपण लसणाची पाकळी दाताने चावावी आणि त्याचा रस पिण्याचा प्रयत्न करावा.
5) हळद आणि दूध
घसा खवखवत असेल तर हळद घातलेले दूध हे खूपच गुणकारी ठरते. हळद रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे खूपच गरजेचे असते.
हळद हि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ओळखली जाते. मित्रांनो आपला जर घसा जास्त प्रमाणामध्ये खवखव करत असेल तर आपण एक ग्लास कोमट दुधामध्ये हळद घालून प्या. आणि रात्री झोपताना हळदीचे दूध नक्की प्या असे केल्याने आपला घसा हा लगेच ठीक होऊ शकतो.

6) तुळस आणि मध
तुळस आणि मध हा एक आयुर्वेदिक औषधांचा एक भाग आहे. कोरड्या घशासाठी आपण तुळशी मधाचा चहा बनवू शकतो.
मधातील बॅक्टेरियाच्या वाढीला रोखणारे पदार्थ आणि बुरशी विरोधी गुणधर्म आरोग्याच्या अनेक समस्या बऱ्या करायला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. तर मित्रांनो तुळस ही सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून ओळखली जाते.
7) हर्बल टी
प्रदूषण आणि धुळीमुळे घशातील जळजळ आणि घशातील खवखव दूर करण्याचा हर्बल टी हा एक चांगला मार्ग आहे.
हर्बल टी आपल्या फोफुसांवर देखील चांगल्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतो. हर्बल टी मध्ये अँटिऑक्सिडंट खूपच भरपूर प्रमाणामध्ये असतात.
निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा. घशामध्ये खवखव करणे तसेच घशात कप अडकल्यासारखे वाटणे यावरती दिलेले घरगुती उपाय आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.
महत्वाची सूचना आपल्यासाठी
आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे.
-
health tips1 year ago
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय । जुलाब होत असल्यास काय खावे
-
information1 year ago
फिटकरी म्हणजे काय What is Alum in Marathi
-
health tips1 year ago
थुंकीतून रक्त येणे उपाय कोणते, कारणे कोणती, Blood from Sputum Marathi Remedies, Thunkitun Rakt Yene
-
health tips1 year ago
रक्ताची उलटी कशामुळे होते। रक्ताच्या उलट्या होण्याची कारणे , Causes of vomiting of Blood
-
information1 year ago
शतावरी कल्प चे फायदे मराठी। Shatavari Kalpa Benefits In Marathi। शतावरी पावडर चे फायदे
-
health tips2 years ago
दात सळसळ करणे उपाय।फक्त हे उपाय करा दात सळसळ करणे कमी होतील
-
health tips2 years ago
गुळवेल काढा किती दिवस घ्यावा आणि गुळवेल चे फायदे कोणते आहेत
-
Hair Tips2 years ago
केस पातळ झाले असतील तर हे केस दाट होण्यासाठी घरगुती 13 उपाय