Connect with us

health tips

उंची वाढण्यावर उपाय | Unchi Vadhavnyache Upay, Unchi Vadhavanyasathi Gharguti Upay

Published

on

उंची वाढण्यावर उपाय

उंची वाढवण्यावर उपाय: मित्रांनो, काय आपली उंची वाढत नाही तसेच आपल्याला इतर ठिकाणी गेल्यावर काही लोक चिडवत आहेत.

आज आम्ही आपल्यासाठी उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत तसेच उंची कशी वाढवायची यावरती देखील घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपली उंची कशा पद्धतीने लगेच वाढेल याविषयी अगदी सविस्तर माहिती.

उंची वाढवण्यावर उपाय आणि उंची कशी वाढवायची घरगुती उपाय Unchi Vadhavanyasathi Gharguti Upay

मित्रांनो, आपल्या शरीराची उंची ही 20% पर्यंत पर्यावरणावर व्यायामावर आणि खान पानावर अवलंबून असते. यामुळे आपण आपली उंची नैसर्गिकरीत्या वाढवू शकतो.

1) पुरेशी झोप घेणे

मित्रांनो, आपल्या शरीराची वाढ ही आपण जेव्हा आराम करत असतो तेव्हा होत असते. भरपूर आणि पुरेशा प्रमाणामध्ये झोप ही शरीरासाठी खूपच गरजेचे असते.

मित्रांनो आपण आपल्या सभोवतालचे वातावरण हे झोपेसाठी अनुकूल असेल याची पूर्ण दक्षता घेणे खूपच गरजेचे असते. यामध्ये कुठलाही प्रकारचा गोंगाट तसेच आवाज अथवा प्रकाश नसला पाहिजे. झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करणे खूपच चांगले असते. ज्यामुळे आपल्या दिवसभरातील थकवा हा नाहीसा होत असतो आणि आपल्याला शांत मनामध्ये झोप लागत असते.

2) योगासने

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये योगासने ही कमी त्रासदायक आणि कमी तणावपूर्ण असा असणारा आपल्या शरीरासाठी प्रकार आहे.

योगा शरीराची क्षमता वाढवत असते. काही योग प्रकार हे शरीरामधील असणारे ग्रोथ वाढवत असतात. योगामुळे शरीराला आकार येत असतो. वेगवेगळ्या योगा केल्याने उंची वाढत असते सूर्यनमस्कार यासाठी जास्त उपयोगी पडत असतो.

3) नियमित व्यायाम

मित्रांनो, आपल्याला नैसर्गिकरीत्या उंची वाढवण्यासाठी आपण शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे खूपच गरजेचे असते. नियमितपणे व्यायाम करणे तसेच खेळ खेळणे उंची वाढ होऊ शकते.

जेव्हा तुमची शारीरिक दृष्ट्या तुम्ही ऍक्टिव्ह असतात तेव्हा तुमचे शरीर हे अधिक हेल्दी न्यूट्रियन्सची मागणी करत असते. ज्यामुळे आपण न्यूट्रियन्सच्या सेवनामुळे उंची आपली वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की शारीरिक वाढीमध्ये हाडाचा वाटा हा खूप महत्त्वाचा असतो. यामुळे आपण नियमित व्यायाम करणे खेळ आणि आपल्या दैनंदिन व्यवहाराचे महत्त्वपूर्ण घटक देखील खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

4) संतुलित आहार

मित्रांनो, आपण संतुलित अन्न सेवन केल्याने शरीराला न्यूट्रिशन मिळण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असते. जंग फूड पासून आपण लांब राहण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.

जंक फुड मुळे उंची न वाढण्याचे प्रमाण देखील खूपच अभ्यासामध्ये समोर आलेले आहे. मित्रांनो आपण जीवनसत्व तसेच प्रथिने झिंक प्रोटीनचा साठा असलेल्या अन्नाचे सेवन करणे खूपच चांगले असते.

यामध्ये हिरव्या पालेभाज्यात, अंडी, वाटाणे, यांचे सेवनाने उंची वाढीला चालना मिळत असते. दुधामधून कॅल्शियमचा चांगला स्रोत देखील उपलब्ध होत असतो.

5) वाकून बसणे, वाकून चालणे टाळावे

मित्रांनो, आपण वाकून बसणे वाकून चालणे हे देखील टाळले पाहिजे यामुळे शरीराचा बांधा हा झुकलेला असतो. चालताना बसल्यावर झुकून बसणं चालणं टाळा. ताट राहिल्याने व्यक्तिमत्व देखील उठावदार दिसत असतो. सोबतच शरीराची उंची देखील वाढत असते.

6) अश्वगंधा

मित्रांनो, आपल्याला जर आपली उंची वाढवायची असेल तर आपल्या आहारामध्ये आपण अश्वगंधाचे सेवन करणे खूपच आवश्यक असते. अश्वगंधा मध्ये अनेक मिनरल्स घटक असतात. त्यामुळे आपली उंची वाढण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

7) विटामिन डी

मित्रांनो, उंची वाढवण्यासाठी शरीरामध्ये विटामिन डी योग्य प्रमाणात असणे खूपच गरजेचे असते. कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये शरीराला नैसर्गिक स्वरूपामध्ये विटामिन डी चा पुरवठा होत असतो. सकाळ संध्याकाळ किमान आपण अर्धा तास तरी कोवळ्या उन्हामध्ये फिरले पाहिजे.

8) आवळा

उंची वाढवण्यासाठी आवळ्याचे नियमितपणे सेवन करणे खूपच फायदेशीर ठरते. आवळ्यातील विटामिन सी कॅल्शियम फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात.

यामुळे शरीराचा विकास होण्यास खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तसेच उंची वाढण्यास देखील खूपच चांगल्या प्रमाणामध्ये मदत होत असते.

9) फळे आणि भाजीपाला

मित्रांनो, आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या तसेच फायबरयुक्त फळे, पालक, कोबी, गाजर यांचा समावेश असणे खूपच गरजेचे असते.

शरीरामध्ये उंची वाढवण्यासाठी यामध्ये असलेले घटक हे खूपच आपली उंची वाढवण्यासाठी खूपच मदत करत असतात. तसेच पालेभाज्या आणि फळे ही उंची वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

10) भरपूर पाणी पिणे

आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणामध्ये पाणी पिल्यामुळे शरीरामधील असणारे विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होत असते. हे टॉक्सिक पदार्थ घामावाटे आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात.

भरपूर व योग्य प्रमाणामध्ये पाणी पिल्याने आपल्या शरीराचा मेटाबोलिझम सुधारत असतो. त्यामुळे शरीर वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण होत असते व उंची वाढण्यात याचा लाभ होत असतो.

11) कांदा आणि गुळ

प्राचीन काळापासून मित्रांनो कांदा आणि गुळाचा वापर हा उंची वाढवण्याकरिता केला जात असतो असे बोलले जाते. कांदा व गुळामध्ये असे घटक आहेत जे उंची वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कांदा आणि गुळाचे रोज नियमितपणे सेवन केले असता लवकरात लवकर उंची वाढण्यात मदत होत असते.

12) हरभरे

मित्रांनो, आपण जे काळे हरभरे खात असतो ते अतिशय उपयुक्त असतात आयुर्वेदिक गुणधर्म आयुक्त असतात.

रात्रभर हरभरे पाण्यामध्ये भिजवून ठेवल्याने सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी रोज एक मूठभर भिजलेले हरभरे नियमितपणे खाल्ल्यास आपली हाडेही मजबूत होत असतात.

तसेच लवचिक होत असतात. ज्यामुळे आपली उंची वाढण्यासाठी पोषक वातावरण देखील निर्माण होत असते आणि उंची देखील खूपच चांगल्या प्रकारे वाढत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला उंची वाढण्यावर उपाय तसेच उंची कशी वाढवायची याबद्दल दिलेले घरगुती उपाय हे नक्कीच आवडलेले असतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला दिलेले उपाय याबद्दलची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणती माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच उंची वाढवण्याचे उपाय याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

महत्वाची सूचना आपल्यासाठी

आम्ही या लेखात दिलेली माहिती ही पूर्णपणे सत्य व अचूक असेल ह्याची आम्ही तुम्हाला खात्री देत नाही . त्यामुळे तुम्ही ह्या वरीलप्रमाणे दिलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यापूर्वी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला जरूर घ्या अशी आपल्याला विनंती आहे. या लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजाचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी.

Trending